Ferfar #76510 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1ब/प्लॉट2/1/2/2
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
लिहून देणार : स्टेंट बँक ऑफ इंडिया शाखा सावेडी
लिहून घेणार : उत्तम एकनाथ तांगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 14/1ब/प्लॉट2/1/2/2 तपशिल : र रु 250000/-दि13/12/2001 तांगडे या हि - 36364
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 दस्त क्र.8847/2026 दस्त दि.30/10/2026 सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.