सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76515 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
24/1ब/2ब/1अ4/प्लॉट15ते20
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- विजय दिगंबर मुळे रा. (खाता क्रमांक15028) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/1ब/2ब/1अ4/प्लॉट15ते20, बिगरशेती क्षेत्र 1078.00 चौ.मी यावर बांधकाम केलेल्या जयेश अपार्टमेंट मधील दुसरा मजला सदनिका फ्लॅट नं. 204 चे बांधकाम क्षेत्र 28.81 .चौ.मी क्षेत्र 310 चौ.फुट हे त्यांनी लिहुन घेणार : स्मिता अविनाश कुलकर्णी, (खाता क्रमांक :-1026294) यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4580 दिनांक 18/12/2006 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. फेरफार क्र.13248 ने घोषणापत्र झालेले आहे. मा.अपर तहसिलदार अहिल्यानगर यांचे कडील पत्र क्र.कावि/कु.का/1381/2026 दिनांक 03/11/2026 नियमानुसार नोंद केली असे.