Ferfar #81698 · केडगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- संतोष शरद काळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या आनंदी बाजार अहमदनगर
लिहून घेणार : सुनिल अशोक सातपुते हे स्वतः करिता व नानाभाऊ तुकाराम सातपुते यांचे जनरल मुखत्यार म्हणून ,मुकेश नंदकुमार जोशी हे स्वतः करिता व ओंकार दिलीप सातपुते ,वल्लभ रामभाऊ कुसकर ,भारत निवृत्ती कांडेकर यांचे स्पेशल मुखत्यार म्हणून,अनिल अशोक सातपुते
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/2/3/2/1/1ते12/प्लॉट नं 1 तपशिल : प्रमाणे अनिल अशोक सातपुते,नाना तुकाराम सातपुते,यांनी पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या आनंदी बाजार अहमदनगर यांच्या कडून रक्कम रुपये 25000000/- कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. - 73908
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्र. 5011/2024 दिनांक 05/08/2024 व सूची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
8/2/3/2/1/1ते12/प्लॉट नं 1