Ferfar #81815 · केडगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : सेकंड आरटीएस अपील/क्र.339/2025
आदेश दिनांक : 27/07/2026
अपर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.सेकंड आरटीएस अपील/क्र.339/2025 दिनांक : 27/07/2026
तसेच अपर तहसिलदार अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र.कावि/कु.का./आर.टी.एस./891/2026 दिनांक 05/08/2026 तसेच मंडळअधिकारी केडगाव यांचेकडील जावक क्र.339/2026 दिनांक 29/10/2026 अन्वये सदर मिळकत मध्ये घेण्यात आलेला फेरफार क्र.47498 अन्वये वारस नोंद घेताना नजर चुकीने इतर हक्कात नोंदविण्यात आली होती तरी वरील आदेशान्वये सदर नोंद कब्जेदार सदरी घेण्यात आली. आदेशा प्रमाणे नोंद.