Ferfar #21526 · भिस्तबाग
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अविनाश दत्तात्रय झांबरे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : अॅक्सीस बॅंक लि.शाखा टिळक रोड अहिल्यानगर
लिहून घेणार : सखाहरी दगडु तागड
यांनी सर्व्हे क्रमांक :18/2अ/पैकी/प्लॉट नं 1व2/14 व 18/2अ/पैकी/प्लॉट नं 1व2/15 तपशिल : प्रमाणे सखाहरी दगडु तागड यानी लिहुन घेणार-अॅक्सीस बॅंक लि.शाखा टिळक रोड अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 6590000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 19780
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्य्म निबंधक अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त नं 6112/2026 दिनांक 21/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
18/2अ/पैकी/प्लॉट नं 1व2/14,18/2अ/पैकी/प्लॉट नं 1व2/15