Ferfar #15265 · निंबळक
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/पै/प्लॉट/10, 297/पै/प्लॉट/8, 297/पै/प्लॉट/9
- Talathi
- रोहकले ज्ञानेश्वर सतीश
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय.बॅंक लि.शाखा अहमदनगर करीता रिलेशनशीप मॅनेजर प्रवीण कान्हु पालवे
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब संतोष नागरगोजे रा. निंबळक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7672-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297/पै/प्लॉट/10, 297/पै/प्लॉट/8, 297/पै/प्लॉट/9 क्षेत्र 9.6468 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब संतोष नागरगोजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.