Ferfar #25238 · बोल्हेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिवम विलास भालेराव
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
अंबादास भाऊसाहेब भोर रा. बोल्हेगांव(खाता क्रमांक17462) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86/1/6/86/1/9/प्लॉट नं21ते25/प्लॉट नं22ते25/1, बिगरशेती क्षेत्र 1.5360 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4578 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरज रमेश राजगुरू , (खाता क्रमांक :-25144)गट/सर्व्हे क्रमांक 86/1/6/86/1/9/प्लॉट नं21ते25/प्लॉट नं22ते25/1 बिगरशेती क्षेत्र 0.4578 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8010 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2230000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
86/1/6/86/1/9/प्लॉट नं21ते25/प्लॉट नं22ते25/1