Ferfar #25242 · बोल्हेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/1/2/3
- Talathi
- शिवम विलास भालेराव
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनव्हेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कंपनी लि. -
गहाणखत लिहुन देणार : महेश बाळासाहेब कातोरे रा. बोल्हेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10083-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3582690.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/1/2/3 क्षेत्र 0.0289 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश बाळासाहेब कातोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3582690.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बाळासाहेब बाबुराव कातोरे - (खाता क्रमांक :- ) ,
श्री.लाईटस करीता शोभा बाळासाहेब कातोरे - (खाता क्रमांक :- 15778) ,