Ferfar #25282 · बोल्हेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/3/4अ/4ब/प्लॉट39
- Talathi
- शिवम विलास भालेराव
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
वंदना सुभाष घेगडे तृप्ती राधेशाम न्याती रोहित टॅावर फस्ट फ्लोअर फ्लॅट नं101 रा. बोल्हेगांव(खाता क्रमांक24462) यांचे गट/सर्व्हे क्रमांक75/3/4अ/4ब/प्लॉट39, बिगरशेती क्षेत्र 0.5511आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5511आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गहिनीनाथ सूर्यभान कोतकर रोहित टॅावर फस्ट फ्लोअर फ्लॅट नं101 , (खाता क्रमांक :-25170)गट/सर्व्हे क्रमांक 75/3/4अ/4ब/प्लॉट39 बिगरशेती क्षेत्र 0.5511आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8107 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.