Ferfar #15084 · वडगांवगुप्ता
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 765/2/1
- Talathi
- मनोज बन्सी मिसाळ
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंन्द्रा रुरल हौउसिंग फायनान्स लि.
गहाणखत लिहुन देणार : अलका श्रीनिवास शर्मा ,प्रवीण श्रीनिवास शर्मा रा. वडगांवगुप्ता यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7861-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1256385.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 765/2/1 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलका श्रीनिवास शर्मा ,प्रवीण श्रीनिवास शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1256385.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.