सातबारा Watch

← वडगांवगुप्ता

Ferfar #15096 · वडगांवगुप्ता

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
655/प्लॉट17
Talathi
मनोज बन्सी मिसाळ
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार अहमदनगर शहर सहकारी बँक मर्यादित, रजिस्टर ऑफीस नवीपेठ, अहिल्यानगर हिची शाखा एम.आय.डी.सी., अहिल्यानगर तर्फे शाखाधिकारी म्हणुन, श्री.दिनेश भिमराव साळवे गहाणखत लिहुन देणार : अविनाश भागवत धिवर ,चारुशिला भागवत धिवर ,मंजुषा भागवत धिवर रा. वडगांवगुप्ता यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10231-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 655/प्लॉट17 क्षेत्र 2.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश भागवत धिवर ,चारुशिला भागवत धिवर ,मंजुषा भागवत धिवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.