सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29438 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026लिहुन देणार:- प्रतिभा बाळासाहेब हिंगे (खाता क्रमांक863856)यांचे सर्व्हे क्रमांक 231/1अ/231/2ब/प्लॉट नं 10, बिगरशेती क्षेत्र 0.7930 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7930 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कृपाल प्रभाकर पवार,वसुधा कृपाल पवार (खाता क्रमांक :-1025316) यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8358 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 231/1अ/231/2ब/प्लॉट नं 10,231/1अ/231/2ब/प्लॉट नं 10