सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29456 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
41/1/43/1/प्लॉटनं6ते9/8
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026लिहुन देणार:- गोवर्धन घनशामदास नवलाणी (खाता क्रमांक1025299)यांचे सर्व्हे क्रमांक 41/1/43/1/प्लॉटनं6ते9/8, बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निलेश चंद्रकांत गाडळकर (खाता क्रमांक :-1025319) यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6927 दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.