सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29484 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026लिहुन देणार:- सिंदीपान आसाराम थोरवे (खाता क्रमांक246195)यांचे सर्व्हे क्रमांक 150/151/159/1/159/2/प्लॉट103/हिस्सा 169, बिगरशेती क्षेत्र 1.6610 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6610 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मनोजकुमार रामलोटन यादव , (खाता क्रमांक :-1025342) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10044 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 150/151/159/1/159/2/प्लॉट103/हिस्सा 169,150/151/159/1/159/2/प्लॉट103/हिस्सा 169