Ferfar #29486 · नालेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/1/1/1/2अ/2ब/प्लॉट99
- Talathi
- संतोषकुमार दादासाहेब पाखरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-
भृंगमहाऋषी सहकारी गृह. निर्माण संस्था मर्या. अहमदनगरचे सभासद शाकीरा उमर शेख (खाता क्रमांक862427)यांचे सर्व्हे क्रमांक 230/1/1/1/2अ/2ब/प्लॉट99, बिगरशेती क्षेत्र 1.0870 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0870 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भृंगमहाऋषी सह गृहनिर्माण संस्था मर्या, अ.नगर. चे नविन सभासद संजय तुळजाराम मळेकर (खाता क्रमांक :-1025353)
संमती देणारे खातेदार :
भृंगमहाऋषी सह गृहनिर्माण संस्था मर्या, अ.नगर. चे चेअरमन श्री गणेश दगडु शिंदे (खाता क्रमांक :- 862427)
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8637 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.