सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29500 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
243/पै/प्लॉट
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा अहमदनगर लिहुन घेणार : छबुराव किसनराव हराळ शॉप न 6 सर्वे नंबर 243/पै/प्लॉट नं 11, सर्वे नंबर 21/प्लॅट.न.4, सर्वे नंबर 1/अ/1/ब/6/3/10/1/24 ते 26, वरील एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा अहमदनगर यांचेकडून दिनांक 06/06/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 33500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर ३ यांचेकडील दस्त क्र 7622/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 21/प्लॅट.न.4,243/पै/प्लॉट नं 11