सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29514 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
24/2/26/1/2/5/प्लॉट4, 24/2/26/1/2/5/प्लॉट5
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:- उज्वला अनिल शुक्ला ,गोपाळराव दादाजी पवार ,संजय गोपाळराव पवार (खाता क्रमांक16717) यांचे सर्व्हे क्रमांक 24/2/26/1/2/5/प्लॉट4, बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी. 2) सर्व्हे क्रमांक 24/2/26/1/2/5/प्लॉट5, बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अंकुश बबन ससे,माधुरी नंदकुमार कासार (खाता क्रमांक :-1025365) यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8753 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 884400 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.