सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29524 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
230/1/1/1/2अ/2ब/प्लॉट81
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भृंगमहाऋषी सहकारी गृह. निर्माण संस्था मर्या.अहमदनगरचे सभासद दिपक शंकर कुटला (खाता क्रमांक862414) सर्व्हे क्रमांक 230/1/1/1/2अ/2ब/प्लॉट81, बिगरशेती क्षेत्र 0.5435 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5435 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- भृंगमहाऋषी सहकारी गृह. निर्माण संस्था मर्या. अहमदनगरचे नविन सभासद जयश्री दिपक कुंटला (खाता क्रमांक :-1025373) संमती देणारे खातेदार : भृंगमहाऋषी सहकारी गृह. निर्माण संस्था मर्या चे चेअरमन गणेश दगडु शिंदे (खाता क्रमांक :- 862414) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10324 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.