Ferfar #29537 · नालेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/3/प्लॉट
- Talathi
- संतोषकुमार दादासाहेब पाखरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : सुविधा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अहमदनगर
लिहुन देणार : अमरनाथ अर्जुन मुदगल सर्वे नंबर 20/3/प्लॉट नं 9 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8041 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4707 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमरनाथ अर्जुन मुदगल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
20/3/प्लॉट नं 9,20/3/प्लॉट नं 9