Ferfar #29552 · नालेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- संतोषकुमार दादासाहेब पाखरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर
लिहुन देणार : वैभव अजितराव देवकर सर्वे नंबर 173 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10411 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव अजितराव देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.