सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29561 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
244/1ब/2अ/2ब/2क/प्लॉट18
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : पी एन बी हौसिंग फायनान्स लि.अ.नगर लिहून घेणार : ऋतुंभरा योगेश झुंगे सर्वे नंबर 244/1ब/2अ/2ब/2क/प्लॉट18 वरील पी एन बी हाैसिंग फायनान्स लि.अ.नगर यांचेकडून दिनांक 20/02/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3360000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर ३ यांचेकडील दस्त क्रमांक 7935/ 2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.