सातबारा Watch

← बुरुडगांव

Ferfar #7223 · बुरुडगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
106/2/प्लॉट26
Talathi
संभाजी शिवाजी ठोंबरे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप बँक लि., अहमदनगर शाखा - मार्केट यार्ड, अहिल्यानगर तर्फे व करीता - स्वप्नील मधुसुदन बेलिटकर गहाणखत लिहुन देणार : मनोज कांतीलाल गुगळे रा. बुरुडगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8748-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/2/प्लॉट26 क्षेत्र 10.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज कांतीलाल गुगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.