सातबारा Watch

← माळीवाडा

Ferfar #14954 · माळीवाडा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
54/5/2/प्लॉट24
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदनगर. लिहून घेणार : गणेश बाळासाहेब ननवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 54/5/2/प्लॉट24 तपशिल : रक्कम रुपये - 1222330/- दि. 10/07/2018 रोजी गहाण खत करून दिले गणेश ननवरे यांनी - 10882 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक अहमदनगर 3 यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5465 दिनांक:-23/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.