सातबारा Watch

← चाहुराणा बु

Ferfar #16690 · चाहुराणा बु

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
50/1/प्लॉट11/1, 50/1/प्लॉट11/2
Talathi
नेहा नंदकुमार जोशी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : सारस्वत को ऑप बँक शाखा सावेडी अहिल्यानगर लिहून घेणार : प्रेमकुमार राजेंद्र क्षेत्रे मयत वारस 1) राजेंद्र आसाराम क्षेत्रे 2) सरस्वती राजेंद्र क्षेत्र 3) निखिल राजेंद्र क्षेत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 50/1/प्लॉट11/1 तपशिल : प्रमाणे प्रेमकुमार राजेंद्र क्षेत्रे यानी लिहून घेणार सारस्वत को ऑप बँक शाखा सावेडी अहमदनगर ,लिहून घेणार सारस्वत को ऑप बँक सावेडी शाखा अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 3890000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-14836 सर्व्हे क्रमांक : 50/1/प्लॉट11/2 तपशिल : प्रमाणे प्रेमकुमार राजेंद्र क्षेत्रे यानी लिहून घेणार सारस्वत को ऑप बँक शाखा सावेडी अहमदनगर ,लिहून घेणार सारस्वत को ऑप बँक सावेडी शाखा अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 3890000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-14836 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6793/2026 दिनांक 23/07/2026 सुची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.