सातबारा Watch

← चाहुराणा बु

Ferfar #16697 · चाहुराणा बु

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
14/4/14/5/14/6/प्लॉट19
Talathi
नेहा नंदकुमार जोशी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सहकार महर्षी श्री सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल सहकारी पतसंस्था मर्या अहमदनगर लिहून घेणार : आनंद भाऊसाहेब हारेल यांनी सर्व्हे क्रमांक : 14/4/14/5/14/6/प्लॉट19 तपशिल : सहकार महर्षी श्री सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल सहकारी पतसंस्था मर्या अहमदनगर र.रु.500000/- ग ख क घे आनंद - 13646 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7816/2026 दिनांक 23/09/2026 सुची क्रमांक 2 प्रमाणे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.