सातबारा Watch

← चाहुराणा बु

Ferfar #16700 · चाहुराणा बु

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
53/5ब/प्लॉट18
Talathi
नेहा नंदकुमार जोशी
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहुन घेणार : आरबीएल बँक , लिमिटेड लिहुन देणार : , विजय पोपटलाल मेहेर,मनिषा विजय मेहेर,सुनीता राजेश मेहेर,राजेश पोपटलाल मेहेर,साक्षी विजय मेहेर,ओम राजेश मेहेर गट नंबर/ सर्वे नंबर 53/5ब/प्लॉट18 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4902 दिनांक 28/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22823000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.7775 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश पोपटलाल मेहेर ,विजय पोपटलाल मेहेर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22823000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद सुची क्रमांक 2 प्रमाणे