सातबारा Watch

← चाहुराणा बु

Ferfar #16701 · चाहुराणा बु

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
129/4/प्लॉट8
Talathi
नेहा नंदकुमार जोशी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहुन देणार:- राजेंद्र कांतीलाल चंगेडिया (खाता क्रमांक :- 861522 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 129/4/प्लॉट8 यावरील सनी अपार्टमेंट या इमारतीमधील पहिला मजला फ्लॅट/सदनिका नं 3 यांचे क्षेत्र 65.00 चौ.मी.यामधील सामाईकातील अविभक्त संपूर्ण हिस्सा . हक्कसोड लिहुन घेणार:- अजित कांतीलाल चंगेडिया लिहुन घेणार यांचे लाभात सोडुन दिलेला आहे दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचे कडील दस्त क्रमांक 9528 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.