सातबारा Watch

← वाकोडी

Ferfar #7446 · वाकोडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
194/3ब/1, 209/2/3
Talathi
अनंत लक्ष्मण विरकर
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : वाकोडी विविध कार्यकारी सेवा सह संस्था. मर्या, वाकोडी ता.जि.अहिल्यानगर, वाकोडी लिहुन देणार : शिवाजी सदाशिव सांगळे रा. वाकोडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 194/3ब/1,209/2/3 क्षेत्र 0.5600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.