सातबारा Watch

← मांजर सुंभा

Ferfar #2896 · मांजर सुंभा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
226, 272
Talathi
अनिता अनशाबापू जाधव
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : कै.राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , ता.जि.अहिल्यानगर लिहुन देणार : नवनाथ गोरक्षनाथ कदम रा. मांजर सुंभा गट नंबर/ सर्वे नंबर 272 व नवनाथ गोरक्षनाथ कदम , प्रकाश गोरक्षनाथ कदम रा. मांजर सुंभा गट नंबर/ सर्वे नंबर 226 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8340 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.195 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ गोरक्षनाथ कदम व प्रकाश गोरक्षनाथ कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.