Ferfar #2897 · मांजर सुंभा
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- अनिता अनशाबापू जाधव
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : युनियन बँकऑफ इंडिया ता.जि.अहिल्यानगर
लिहून घेणार : रंगनाथ रामभाऊ कदम
यांनी सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : दिनांक 23/12/2015 रोजी युनियन बँक चा रंगनाथ रामभाऊ कदम यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1711
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा युनियन बँकऑफ इंडिया STAION ROAD AHMEDNAGAR BRANCH ता.जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र.Ref : Nodues/stRoad/ 505405030000174/2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.