सातबारा Watch

← मांजर सुंभा

Ferfar #2899 · मांजर सुंभा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
273, 56/1
Talathi
अनिता अनशाबापू जाधव
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : श्री संत सावता माळी ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.पिंपळगाव माळवी,अहिल्यानगर लिहून घेणार : दिगंबर भाऊराव कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 273 तपशिल : श्री संत सावता माळी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पिंपळगाव माळवी ता.जि.अहमदनगर चे कर्जदार श्री.बाजीराव खंडू कदम यांचे रक्कम रुपये ६६७५६/-कर्जापोटी त्यांचे जामीनदार दिगंबर भाऊराव कदम यांची जमीन जप्त . - 2795 सर्व्हे क्रमांक : 56/1 तपशिल : श्री संत सावता माळी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पिंपळगाव माळवी ता.जि.अहमदनगर चे कर्जदार श्री.बाजीराव खंडू कदम यांचे रक्कम रुपये ६६७५६/-कर्जापोटी त्यांचे जामीनदार दिगंबर भाऊराव कदम यांची जमीन जप्त . - 2795 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये) श्री संत सावता माळी ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.पिंपळगाव माळवी,अहिल्यानगर यांचेकडील पत्र/क्र.जावक क्र.208/सा.माळी /बोजा नोंद कमी /सन 26/27 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.