सातबारा Watch

← मांजर सुंभा

Ferfar #2905 · मांजर सुंभा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
अनिता अनशाबापू जाधव
First seen
44m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 (Dr..smt.Ujwala Musale ) 16th Jt.Civil Judge Senior Division,Ahmednagar. यांचेकडील R.C.S.No.304/2024 दि.22/09/2026 रोजीचे आदेशान्वये वादी 1)अश्विनी विक्रम कदम 2) स्वरा विक्रम कदम आपाक आई अश्विनी कदम 3) निखील विक्रम कदम अपाक आईअश्विनी कदम प्रतिवादी क्र. 1) विक्रम नामदेव कदम 2) कमल नामदेव कदम 3) कैलास पंढरीनाथ कदम 4) उज्वला अनिल कचरे यांचेमध्ये खालील प्रमाणे तडजोड झाली आहे. 1) दावा मिळकत मौजे मांजरसुंभा ,ता.नगर,जि.अ.नगर येथील गट नं.227 पैकी 0 हे 11.33 आर व पो.ख.0हे. 02आर हे.प्रतिवादी 1 यांचे नावावर असून ते वाटपाने वादी नं 2स्वरा विक्रम कदम अपाक जनक आई वादी नं.1 अश्विनी विक्रम कदम व वादी नं2 निखील विक्रम कदम अपाक जनक आई वादी नं.1 अश्विनी विक्रम कदम याना सामाईकात सदरचे वाटपानेकायम स्वरूपी देण्यात आले आहे. येणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यामध्ये सुलेनामा झालेला आहे. (Dr..smt.Ujwala Musale ) 16th Jt.Civil Judge Senior Division,Ahmednagar. यांचेकडील R.C.S.No.304/2024 दि.22/09/2026 रोजीचे आदेश व मा. तहसीलदार अहिल्यानगर यांचेकडील क्र.कावि कुका/1751/1-कुका/2026 दि./15/10/2026 नुसार नोंद केली असे.