सातबारा Watch

← मांजर सुंभा

Ferfar #2909 · मांजर सुंभा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
अनिता अनशाबापू जाधव
First seen
44m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : मांजरसुंभा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मु.मांजरसुंभा ता.जि.अहिल्यानगर लिहून घेणार : कलाबाई विश्वनाथ कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : सो.इ.प.क.घे.र.रु. 15 000 /- दि. 14/8/98 कलाबाईचे - 695 सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : मांजरसुंबा वि.का.से.सो. कलाबाई चा हिस्सा र.रू.२००००० - 1797 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा मांजरसुंभा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मु.मांजरसुंभा ता.जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.