Ferfar #5380 · डोंगरगण
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : इएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा अहिल्यानगर, ता.जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : मोनिका युवराज कोतकर रा. मांजर सुंभा गट नंबर/ सर्वे नंबर 74
लिहुन घेणार : इएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा अहिल्यानगर, ता.जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : युवराज रामदास कोतकर रा. मांजर सुंभा गट नंबर/ सर्वे नंबर 75, 76 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9391 /2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.66 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनिका युवराज कोतकर व युवराज रामदास कदम यांनी अर्ज वदस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.