सातबारा Watch

← डोंगरगण

Ferfar #5385 · डोंगरगण

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
अनिता अनशाबापू जाधव
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया गुलमोहर शाखा, ता.जि.अहिल्यानगर लिहुन देणार : रामदास भिमाजी औटी रा. डोंगरगण गट नंबर/ सर्वे नंबर 13 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील FIlled at No.133 at Pages 92 to 94 of volume BOOK NO 1 part v प्रमाणे रक्कम रुपये 410000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास भिमाजी औटी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 410000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.