Ferfar #4732 · खोसपुरी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून घेणार : खोसपुरी वि का सेवा सह सोसा लि, खोसपुरी
लिहून देणार :रभाजी माधव देवकर रा.खोसपुरी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 323, 329, 330, 331, 186 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.