सातबारा Watch

← खोसपुरी

Ferfar #4735 · खोसपुरी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
333/1, 333/2
Talathi
राजकन्या तान्हाजी घायवट
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार : खोसपुरी वि का सेवा सह सोसा लि, खोसपुरी लिहून देणार :महादेव रभाजी देवकर रा.खोसपुरी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 333/2, 333/1 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.