सातबारा Watch

← उदरमल

Ferfar #1882 · उदरमल

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
326
Talathi
सुनिल ममताजी कातोरे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा चिचोंडी शिराळ ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर. गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीबाई नवनाथ पालवे रा. उदरमल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10138-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 573852.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीबाई नवनाथ पालवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 573852.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.