Ferfar #1885 · उदरमल
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 281
- Talathi
- सुनिल ममताजी कातोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
रजिस्टर हक्कसोडपत्र -
मौजे- उदरमल ता.जि.अहिल्यानगर येथील जमीन गट नंबर 281 मधील इतर अधिकारात फेरफार क्रमांक 39 ने वारस लक्ष्मीबाई किसन गिते व मुक्ताबाई विष्णू गिते बि.क.वा असा शेरा असून सहा.दुय्यम निबंधक अहिल्यानगर-1 यांच्याकडील हक्कसोड दस्त क्रमांक.1491/2026 दिनांक 23/02/2026 रोजी वरील मुक्ताबाई विष्णु गिते यांचे वारस विक्रम विष्णू गिते,रामदास विष्णू गिते,सुनिता सुभाष बडे व लक्ष्मीबाई किसन गिते यांनी आपला समाईक अविभाज्य हिश्यावरील हक्क विनामोबदला हक्कसोडपत्रा अन्वये लिहून घेणार धर्मनाथ विष्णू गिते यांना हक्क सोडून दिला.मा.तहसीलदार अहिल्यानगर यांचे आदेश आरटीएस केस क्रमांक.24/2026 अहिल्यानगर दिनांक.26/10/2026 अन्वये,सूची 2 व अर्ज आल्यावर इतर अधिकारात हक्कसोडपत्राची नोंद घेतली असे.