Ferfar #3006 · ससेवाडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बॅंक मर्या.बारामती शाखा अहमदनगर तर्फे शाखाधिकारी भैरवनाथ बबन खराडे -
गहाणखत लिहुन देणार : एकनाथ तुळशीराम ससे रा. ससेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10144-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233, 66 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ तुळशीराम ससे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.