Ferfar #2503 · धनगरवाडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 314
- Talathi
- मेघना श्याम कुर्ले
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : धनगरवाडी विविध कार्यकारी सेव सोसायटी मर्या, धनगरवाडी ता.जि.अहिल्यानगर
लिहून देणार :जगन्नाथ तुकाराम शिकारे रा.धनगरवाडी यांनी धनगरवाडी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 314 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.