सातबारा Watch

← धनगरवाडी

Ferfar #2508 · धनगरवाडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
176, 205, 206, 207
Talathi
मेघना श्याम कुर्ले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : धनगरवाडी विविध कार्य.सेवा सहकारी सोसायटी धनगरवाडी ता.जि.अहिल्यानगर लिहून घेणार : पिराबापु भाऊराव विरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : धनगरवाडी विविध कार्यकारी सह सोसायटी इकरार पत्र करून दिले रक्कम रुपये 500000/- पिराबापू यांचा हिस्सा - 2362 सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल : धनगरवाडी विविध कार्यकारी सह सोसायटी रक्कम रुपये 500000/-चे इकरार पत्र करून दिले पिराजी चा हिस्सा - 2362 सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : धनगरवाडी विविध कार्यकारी सह सोसायटी रक्कम रुपये 500000/-चे इकरार पत्र करून दिले पिराजी चा हिस्सा - 2362 सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : धनगरवाडी विविध कार्यकारी सह सोसायटी रक्कम रुपये 500000/-चे इकरार पत्र करून दिले पिराजी चा हिस्सा - 2362 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.३१/१०/२०२६ चे पत्र / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.