सातबारा Watch

← पिंपळगांव माळवी

Ferfar #11793 · पिंपळगांव माळवी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
559
Talathi
कुणाल निहाबापू काळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : वडगावगुप्ता विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : सारीका शामराव पिंपळे यांनी सर्व्हे क्रमांक : 559 तपशिल : वडगाव गुप्ता वि.का.से.सो.यांचे र.रु.७०००००/- सारीका पिंपळे च्या हिश्यावर - 10319 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र./जावक क्र.14/2026 दि.7/10/2026 असा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.