सातबारा Watch

← पिंपळगांव माळवी

Ferfar #11796 · पिंपळगांव माळवी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
499/1
Talathi
कुणाल निहाबापू काळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : पिंपळगाव माळवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. लिहून घेणार : बबन त्रिंबक रायकर यांनी सर्व्हे क्रमांक : 499/1 तपशिल : पिंपळगाव माळवी विविध कार्यकारी सेवा.सह.सो.सा.पिंपळगाव माळवी ता.नगर र.रु.2,50,000/- बबन रायकर - 9742 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जावक क्र.45/2026 दि.12/8/2026 असा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.