Ferfar #12118 · शेंडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 414
- Talathi
- कोतकर संदीप भिमराव
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : कर्पोरेशन बॅक शाखा वड्गाव गुप्ता पुर्वीचे नाव युनियन बँक ऑफ इंडिया शा. वड्गाव गुप्ता
लिहून घेणार : रावसाहेब रामदास डोंगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 414 तपशिल : दिनांक 15/02/2016 रोजी कार्पोरेशन बँक वडगावगुप्ता चा रावसाहेब रामदास डोंगरे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 9125 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
नोंद दुय्यम निबंधक अहिल्यानगर २ यांचे कडील दस्त क्र. 9514 दि. 31/10/2025. प्रमाणे सुची क्र. 2 वरून केली असे.