सातबारा Watch

← पिंपळगाव उज्जैनी

Ferfar #5829 · पिंपळगाव उज्जैनी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
327/2
Talathi
दत्तात्रय चिमाजी निक्रड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : वि. का.से. सो.पिंपळगाव उज्जैनी लिहून घेणार : अर्जुन भाऊसाहेब वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 327/2 तपशिल : पिंपळगाव उज्जैनी वि.का.सो.र.रु.40000/- दि.27/8/07 दत्तात्रय - 3134 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि. का.से. सो.पिंपळगाव उज्जैनी यांचेकडील पत्र क्र 126/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.