Ferfar #12796 · पोखर्डी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 382/2
- Talathi
- कोतकर संदीप भिमराव
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
माधव अशोक वाघ यांचे गट/सर्व्हे क्रमांक 382/2 खाता क्रमांक 4926 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र ( रो हाउस नं. ५ ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
महेश जालिंदर जरे यांचे ज मु म्हणुन अस्मिता महेश जरे , (खाता क्रमांक :-5466)
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 7496 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.