Ferfar #17066 · बुऱ्हाणनगर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/प्लॉट52
- Talathi
- हर्षद भाऊसाहेब कर्पे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : पंजाब अँड सिंध बँक अहिल्यानगर
लिहून घेणार : आण्णा नामदेव पोकळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 55/प्लॉट52 तपशिल : प्रमाणे आण्णा नामदेव पोकळे यानी पंजाब अॅण्ड सिंध बॅंक शाखा अहमदनगर करीता श्री. आशिष दिनकर राठोड यांच्या कडुन रक्कम रुपये 1640000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14254
वरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि. अहिल्यानगर २ यांजकडील रिकन्व्हेंस दस्त क्र ९०८२/२०२६ दि. २२/०९/२०२६ पाहून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.