Ferfar #8400 · कापुरवाडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : कापूरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या . कापूरवाडी, मु . पोस्ट . कापूरवाडी ता . जी . अहिल्यानगर
लिहुन देणार : बाळासाहेब कुंडलिक कराळे रा. कापुरवाडी यांनी वि. का. सो. लि. कर्ज खाते नं 515 डिक्लरेशन 634 दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 188/1,198/5,56/2,57/1,6/ब क्षेत्र 20.5700 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.