सातबारा Watch

← दरेवाडी

Ferfar #9547 · दरेवाडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
92/3, 92/4, 93/1अ, 93/1ब, 93/3ब
Talathi
सुरेश बाळासाहेब येवले
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 खातेदार:बनेखा गोषमहमद पठाण यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चांगदेव नारायण डोहो विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडून दिनांक 08-06-2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्रमांक 5150 अन्वये दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी - चांगदेव नारायण डोहो विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.नारायणडोहो यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 10813 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.